दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती
संगमनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे विकासातून राज्यात अग्रगण्य ठरले आहे. संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार दि. 1 डिसेंबर 2025
संगमनेर सेवा समिती च्या वतीने 20 नवीन उमेदवार व 11 अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून संगमनेर 2.0 या व्हिजनसह निवडणूक लढत असलेल्या या समितीला संगमनेर मधील तमाम नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विविध प्रभागांमधून या समितीच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार दि. 1 डिसेंबर 2025 दु.3 वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात ,डॉ मैथिलीताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये युवकांची भव्य रॅली होणार आहे ही रॅली
तरी या जाहीर सभेसाठी संगमनेर मधील सर्व युवक नागरिक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे