महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे
By Admin 2025-08-26
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे
*महाराणा प्रताप युवक मंडळ, संगमनेर.*
*महाराणा प्रताप महिला मंडळ*
*-----------------*
*‼️गणेशोत्सव २०२५‼️*
दरवर्षी प्रमाणे आकर्षक भव्यदिव्य देखाव्यांची परंपरा कायम ठेवत आमचे मंडळ ह्यावर्षीही २५ बाय ४० च्या भव्यदिव्य मंडपात *नवदुर्गा मंदिर {देवीचे नऊ अवतार}* हा देखावा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून संगमनेरच्या सर्व गणेश भक्तांसाठी खुला करीत आहे. सर्व गणेश भक्तांनी मंडळाला भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण ...🙏
*-------------------*