दिलीपराव पुंड यांना मातृशोक
By Admin 2026-01-23
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
दिलीपराव पुंड यांना मातृशोक
दिलीपराव पुंड यांना मातृशोक
संगमनेर (प्रतिनिधी) नगरसेवक दिलीपराव पुंड यांच्या मातोश्री ताराबाई सहदेव पुंड यांचे गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी गणेश नगर येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्या 86 वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात दिलीपराव, विजय, सुनील व संजय तसेच एक मुलगी, सुना, नातवंडे, पटवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी अमरधाम त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, सौ दुर्गाताई तांबे, नगरसेवक, नगरसेविका, शहरातील सर्व स्तरातील मान्यवरांसह नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल गणेश नगरसह परिसरातून व्यक्त केली जात आहे .