आशीर्वाद नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अरुण ताजणे तर व्हा चेअरमनपदी रवींद्र पावबाके यांची एकमताने निवड
By Admin 2025-12-10
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
आशीर्वाद नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अरुण ताजणे तर व्हा चेअरमनपदी रवींद्र पावबाके यांची एकमताने निवड
संगमनेर प्रतिनिधी आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अरुण लहानू ताजणे व व्हाईस चेअरमनपदी श्री रवींद्र कारभारी पावबाके यांची एक मताने निवड करण्यात आली
चेअरमन पदाची सूचना श्री अरुण हिरे, अनुमोदन श्री सोमनाथ अभंग
तसेच व्हाईस चेअरमन ची सूचना सौ रुपाली मेहेर अनुमोदन सौ अर्चना चिपाडे यांनी मांडली
चेअरमन व्हाईस चेअरमन च्या निवडीची पूर्व मीटिंग संचालकांसमवेत संस्थेचे मार्गदर्शक श्री दिलीपराव पुंड श्री बाळासाहेब ढोले श्री गजेंद्र अभंग श्री नितीन अभंग श्री सुभाष ताजणे श्री सुधाकर ताजने यांची उपस्थितीत झाली
वरील प्रमाणे निवडी निश्चित करण्यात आला